विविध मुहूर्त

वास्तुशांत मुहूर्त

२०२६ सालातील मुहूर्त

जानेवारी शुक्रास्त असल्याने मुहुर्त नाहीत
फेब्रुवारी ६, ७,१३, २०, २६, २८
मार्च ५, १४, १६
एप्रिल २३, २४, २९
मे १, ६, ८, ९, १३, १४
जून १७, २२, २४, २७
जुलै १, ८, ९, ११
ऑगस्ट २०, २६, २८
सप्टेंबर ४, ७
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर सिंहस्थ असल्याने वास्तुशांतीचे मुहुर्त नाहीत.

२०२७ सालातील मुहूर्त

जानेवारी २७, २९
फेब्रुवारी ३, ८, १२, १८, १९, २२, २५, २६, २७
मार्च ४, १०, ११, १७, १८, २४, २७, २९८
एप्रिल १, २, ३

(सर्व मुहूर्त दाते पंचांगाप्रमाणे, कार्यक्रम ठरविण्यापूर्वी मुहुर्ताबाबत गुरुजींचा सल्ला घ्यावा.)